मला आवडलेले बाबासाहेबांचे शब्द
मी जेवढी गरिबी अनुभवली असेल तेवढी देशातील कोणत्याच नेत्याने अनुभवली नसेल, मी गरिब असून कधीही गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभीमान व माझे आंदोलन कमी होऊ दिले नाही, ऐवढी गरिबी असूनही मी कधीही पैशासाठी,पदासाठी विकलो गेलो नाही आणि तेच ध्येय प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवून आपल्या रक्ताच्या माणसासांठी काम करत रहावे.
बाबासाहेब आंबेडकर
Comments
Post a Comment